Jump to content

महम्मद सैय्यद

मराठीपिडिया कडून

महम्मद सैय्यद () हा अर्काटचा सहावा नवाब होता.[] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७४२ ते इ.स. १७४४ इतका राहिला. अर्काटवर शासन करणार्या दोन राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता.

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:क्रम