Jump to content

महादेव मोरेश्वर कुंटे

मराठीपिडिया कडून

महादेव मोरेश्वर कुंटे (२९ नोव्हेंबर, १८३५[] - ऑक्टोबर ८, १८८८) हे मराठी कवी, संस्कृत भाषेतील विद्वान होते. १८६९ साली त्यांनी लिहिलेली 'राजा शिवाजी' ही दीर्घकविता मराठीतील सर्वात जुन्या दीर्घकाव्यांपैकी एक मानली जाते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी


साचा:मराठी कवी