महाराष्ट्राची हास्यजत्रा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम

पर्व

पर्व नाव भाग प्रसारण दिनांक वेळ
प्रथम प्रसारण अंतिम प्रसारण
महाराष्ट्राची हास्यजत्रा ३८+२ २२ ऑगस्ट २०१८ ०३ जानेवारी २०१९ सोमवार - मंगळवार
रात्री ९:०० वा.
विनोदवीरांचा महासंग्राम २४+२ ०७ जानेवारी २०१९ ०२ एप्रिल २०१९ सोमवार - मंगळवार
रात्री ९:०० वा.
रथी महारथींचा हास्यकल्लोळ ४० ०९ जानेवारी २०१९ २३ मे २०१९ बुधवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
विनोदवीरांचा हास्यसंग्राम १४ ०८ एप्रिल २०१९ २१ मे २०१९ सोमवार - मंगळवार
रात्री ९:०० वा.
विनोदाचा नवा हंगाम कॉमेडीची जहांगिरदारी ३० २१ ऑगस्ट २०१९ २६ नोव्हेंबर २०१९ सोमवार - मंगळवार
रात्री ९:०० वा.
पहिला आठवडा (बुधवार - गुरुवार)
विनोदाचा नवा हंगाम रथी महारथींचा हास्यकल्लोळ ६४ १९ ऑगस्ट २०१९ २८ नोव्हेंबर २०१९ बुधवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
०४ डिसेंबर २०१९ २६ मार्च २०२० बुधवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम ३०० + १३ जुलै २०२० २६ नोव्हेंबर २०२० सोमवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
०२ डिसेंबर २०२० ११ मार्च २०२१ बुधवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
१५ मार्च २०२१ ०८ जुलै २०२१ सोमवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
रविवारची हास्यजत्रा १८ जुलै २०२१ १२ सप्टेंबर २०२१ रविवार
रात्री ८:०० - १०:०० वा.
चार वार कॉमेडीचा चौकार २० सप्टेंबर २०२१ १८ नोव्हेंबर २०२१ सोमवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
२५ नोव्हेंबर २०२१ चालू गुरुवार - शनिवार
रात्री ९:०० वा.

परीक्षक / दर्दी हास्य रसिक

पर्व १

अतिथी परीक्षक

पर्व २

सोमवार - मंगळवार
बुधवार - गुरुवार

पर्व ३

सोमवार - मंगळवार
बुधवार - गुरुवार
अतिथी परीक्षक

काही गाजलेले स्किट

  • जाऊया गप्पांच्या गावा... :- समीर चौघुले (निवेदक), विशाखा सुभेदार (विविध पात्र)
  • लॉली आणि प्रसाद :- नम्रता संभेराव (लॉली), प्रसाद खांडेकर
  • खरात मामी आणि गौऱ्या :- गौरव मोरे, वनिता खरात
  • बॉस आणि एम्प्लॉइ :- समीर चौघुले (एम्प्लॉइ), विशाखा सुभेदार (बॉस)
  • बिहारी स्त्री वनिता :- गौरव मोरे (विविध पात्र), वनिता खरात (बिहारी स्त्री)
  • पत्रकार चि.सौ.कां. :- श्रमेश बेटकर (पत्रकार चि.सौ.कां.), प्रथमेश शिवलकर (विविध पात्र)
  • शेंगृ गानु देवळेकर :- श्रमेश बेटकर (शेंगृ गानु देवळेकर) आणि प्रथमेश (विविध पात्र)
  • नवरा बायको :- समीर चौघुले, विशाखा सुभेदार
  • म्हातारी शीतल :- शीतल कुलकर्णी (आजी / सासू), पृथ्वीक प्रताप (म्हातारा / जावई)
  • म्हातारी विशाखा :- विशाखा सुभेदार (म्हातारी आजी), समीर चौघुले (विविध पात्र)
  • गुरुजी आणि विध्यार्थी :- अरुण कदम (विद्यार्थी अरुण), पंढरीनाथ कांबळे (विद्यार्थी पॅडी), श्याम राजपूत (गुरुजी)
  • प्रवासी आणि स्टेशन मास्तर' :- अरुण कदम (प्रवासी), अंशुमन विचारे (स्टेशन मास्तर)
  • मोलकरीण नम्रता :- प्रसाद खांडेकर / समीर चौघुले (मालक), नम्रता संभेराव (मोलकरीण)
  • सासू सून आणि बाबू  :- प्रसाद खांडेकर (नवरा बाबू), नम्रता संभेराव (सून), विशाखा सुभेदार (सासू)
  • अग्गं.. अग्गं.. आई.. :- प्रसाद खांडेकर (बाबा), नम्रता संभेराव (आई), ओमकार भोजने (ओंक्या)
  • शिवाली हे खरं आहे ? :- समीर चौघुले (बाबा सदानंद), शिवाली परब (मुलगी शिवाली), निमिष कुलकर्णी (जावई निमिष)
  • त्या दोन सुना आणि त्यांची सासू :- नम्रता संभेराव (मोठी सून), चेतना भट्ट (छोटी सून), वनिता खरात (सासू)
  • वकील समीर आणि मोरे कुटुंब :- समीर चौघुले (वकील), प्रभाकर मोरे (प्रभाकर मोर), रसिका वेंगुर्लेकर (मोरेची बायको), दत्तात्रय मोरे (दत्तू, मोरेचा मुलगा)
  • गौरवचे मामा आणि प्रियाची मामी :- गौरव मोरे (नवरा), प्रियदर्शनी इंदुलकर (बायको), ओंकार भोजने (गौरवचा मामा), वनिता खरात (प्रियदर्शनीची मामी), दत्तात्रय मोरे (दत्तू, प्रियदर्शनीचा मामेभाऊ)
  • चंद्रभागा कपोले उर्फ चांदनी कपूर :- नम्रता संभेराव (चंद्रभागा कपोले उर्फ चांदनी कपूर), ओमकार भोजने (चंद्रभागाचा नवरा), समीर चौघुले / प्रसाद खांडेकर / श्याम राजपूत (विविध पात्र)
  • सोशल मीडिया सेन्सेशन मोना डार्लिंग :- शिवाली परब (मोना डार्लिंग), ओंकार राऊत (विविध पात्र), पृथ्वीक प्रताप (विविध पात्र).
  • नवरा बायको आणि मित्र :- प्रसाद खांडेकर (नवरा), नम्रता संभेराव (बायको), समीर चौघुले / ओंकार राऊत (मित्र), चेतना भट (मित्राची बायको),
    • मेघना एरंडे - बायको (विशेष अतिथी अभिनेत्री)
  • गीतझंकार :- समीर चौघुले (सूत्रसंचालक - सत्यशील), ओंकार राऊत (मनोमिलन), चेतना भट (अवीट रागिणी)
  • M.H.J. विनाकारण न्यूज :- पृथ्वीक प्रताप (मुख्य एडिटर - चित्तनंदन कांबळे), नम्रता संभेराव (निवेदिका - पर्णिका), समीर चौघुले (गायक - सुमरिया चौघुले), पत्रकार परिषद (वनिता खरात, कुणाल मेश्राम, ओंकार राऊत, विराज जगताप, हेमंत पाटील),
    • चिन्मयी सुमित - गायक चौघुलेची दुसरी पट्टशिष्या दुर्भाशिनी लिमितलेस्कर (विशेष अतिथी अभिनेत्री)

कलाकार

पर्व १

हास्य खुर्द

इनामदार
  • प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव
स्पर्धक
  • श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर (दुसरं स्थान)
  • रसिका वेंगुर्लेकर आणि मुकेश जाधव (तिसरं स्थान)
  • सायली परब आणि नितीन जाधव / अजय कांबळे (पाचवं स्थान)
  • शैलेश कोरडे आणि महेंद्र खिल्लारे (सातवं स्थान)

हास्य बुद्रुक

इनामदार
  • समीर चौघुले
  • विशाखा सुभेदार
स्पर्धक
  • गौरव मोरे आणि वनिता खरात (प्रथम स्थान)
  • अन्विता फलटणकर आणि मंदार मांडवकर (चौथं स्थान)
  • भक्ती रत्नपारखी आणि आशुतोष वाडेकर (सहावं स्थान)
  • अंकित म्हात्रे आणि मयुरी मोहिते (आठवं स्थान)

पर्व २

विनोदवीरांची स्पर्धा

हास्य खुर्द

इनामदार
स्पर्धक
  • शिवली परब आणि सचिन गावडे (दुसरं स्थान)
  • निमिष कुलकर्णी आणि चेतना भट्ट (तिसरं स्थान)
  • अक्षय धमाल आणि प्रणिता साळुंखे (सहावं स्थान)

हास्य बुद्रुक

इनामदार
  • विशाखा सुभेदार, अरुण कदम, अंशुमन विचारे
स्पर्धक
  • पृथ्वीक प्रताप आणि शीतल कुलकर्णी-रेडकर (पहिलं स्थान)
  • रेणुका बोधनकर आणि अक्षय जोशी (चौथं स्थान)
  • किरण डांगे आणि नियती घाटे (पाचवं स्थान)

रथी महारथींचा हास्य कल्लोळ

  • समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार
  • प्रसाद खांडेकर आणि पंढरीनाथ कांबळे / ओंकार भोजने
  • अंशुमन विचारे आणि अरुण कदम
  • गौरव मोरे आणि वनिता खरात
  • प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर
  • रसिका वेंगुर्लेकर आणि संदेश उपश्याम / श्याम राजपूत / रोहित चव्हाण

इतर पर्व

  • समीर चौघुले
  • विशाखा सुभेदार
  • नम्रता संभेराव
  • प्रसाद खांडेकर
  • ओंकार भोजने
  • पंढरीनाथ कांबळे
  • अरुण कदम
  • श्याम राजपूत
  • भूषण कडू
  • प्रभाकर मोरे
  • शिवाली परब
  • आनंद प्रभू
  • निमिष कुलकर्णी
  • ओंकार राऊत
  • पृथ्वीक प्रताप
  • चेतना भट
  • प्रियदर्शनी इंदुलकर
  • निखिल बने
  • दत्तू मोरे
  • विराज जगताप
  • हेमंत पाटील
  • कुणाल मेश्राम
  • आशिष पवार