माझी तुझी रेशीमगाठ
Jump to navigation
Jump to search
साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी रात्री ८.३०च्या मालिका
कलाकार
- श्रेयस तळपदे - यशवर्धन चौधरी (यश)
- प्रार्थना बेहेरे - नेहा कामत
- मायरा वैकुळ - परी कामत
- संकर्षण कऱ्हाडे - समीर
- मोहन जोशी - जगन्नाथ चौधरी (जग्गू)
- प्रदीप वेलणकर - जगन्नाथ चौधरी
- शीतल क्षीरसागर - सीमा सत्यजित चौधरी (सिम्मी)
- स्वाती पानसरे - मिथिला विश्वजीत चौधरी
- चैतन्य चंद्रात्रे - राजन परांजपे
- स्वाती देवल - मीनाक्षी कामत
- आनंद काळे - विश्वजीत जगन्नाथ चौधरी
- वेद आंब्रे - पुष्कराज सत्यजित चौधरी (पिकुचू)
- अतुल महाजन - सत्यजित जगन्नाथ चौधरी
- मानसी मागीकर - अरुणा बंडोपंत नाईक
- अजित केळकर - बंडोपंत नाईक (बंडू)
- काजल काटे - शेफाली
- दिनेश कानडे - घारतोंडे
- वर्षा घाटपांडे - अनुराधा कर्णिक
- प्रणाली ओव्हाळ - गुड्डी
- चारुता सुपेकर - प्रीती
- सानिका बनारसवाले-जोशी - चारूलता
- जेन कटारिया - जेसिका
- सचिन माने
- गौरी केंद्रे
विशेष भाग
- धागा धागा विणतो आता, माझी तुझी रेशीमगाठ. (२३ ऑगस्ट २०२१)
- परीच्या वाढदिवशी नेहाची होणार फ्रेंडशी भेट. (२४ ऑगस्ट २०२१)
- ती तशी असूच शकत नाही! नकळत यश व्यक्त करतो नेहाच्या प्रामाणिकपणाबद्दल विश्वास. (२५ ऑगस्ट २०२१)
- असं म्हणतात हक्काच्या माणसांवरच राग निघतो! यशने नकळत नेहावर काढलेल्या रागाचं परी ठरणार औषध. (२६ ऑगस्ट २०२१)
- नेहा आणि परीच्या लाईफमध्ये यश घेऊन येणार स्माईलवाली मॅजिक. (२७ ऑगस्ट २०२१)
- आपली काळजी घ्यायला हक्काचं माणूस लागतंच! नेहाच्या आपुलकीने यश भारावून जातो. (२८ ऑगस्ट २०२१)
- परी आणि यशच्या वाढत्या मैत्रीने नेहा झाली खट्टू. (३० ऑगस्ट २०२१)
- नेहाच्या भाबडेपणामुळे आजोबांच्या कचाट्यात सापडणार बिचारा यश. (०१ सप्टेंबर २०२१)
- दारावर घराच्या जप्तीची नोटीस असताना परी पाहतेय पॅलेसचं स्वप्न. (०३ सप्टेंबर २०२१)
- अडचणीत आलेल्या नेहाला यश देऊ शकेल का साथ? (०६ सप्टेंबर २०२१)
- कठीण प्रसंगात यश कशी करणार नेहाची सोबत? (०८ सप्टेंबर २०२१)
- नेहासमोर येईल का यशची खरी ओळख? (१० सप्टेंबर २०२१)
- नेहा आणि परीसोबत यश अनुभवणार रविवारच्या सुट्टीची धमाल. (१३ सप्टेंबर २०२१)
- आई आणि परीसाठी हवंय एक छोटंसं घर! नेहाची घरासाठीची धडपड पाहून यश होणार भावूक. (१५ सप्टेंबर २०२१)
- आईच्या कष्टांना परी लावतेय हातभार, फ्रेंड देणार परीची साथ. (१७ सप्टेंबर २०२१)
- विसर्जनाच्या कार्यक्रमात होणार परीचा डान्स परफॉर्मन्स, सोबतीला रंगणार बंडूकाकांचा धमाल नाट्यप्रवेश. (२० सप्टेंबर २०२१)
- नेहामुळे आजोबा-समीरच्या तावडीत सापडणार बिचारा यश. (२२ सप्टेंबर २०२१)
- यशचं जुळवण्यासाठी नेहा करणार पावभाजीचा बेत, काय होणार बिचाऱ्या यशचं? (२४ सप्टेंबर २०२१)
- ॲडव्हान्स सॅलरीची रक्कम पाहून नेहाला सिम्मी सुनावणार, यश कशी करणार नेहाची मदत? (२७ सप्टेंबर २०२१)
- दुखावलेल्या परी आणि नेहामध्ये यश सारं आलबेल करणार. (२९ सप्टेंबर २०२१)
- नेहाच्या मदतीसाठी धावून येणार तिचा हक्काचा मित्र यशवर्धन. (०१ ऑक्टोबर २०२१)
- नेहाच्या आजारपणात यश आणि परी घेणार तिची काळजी. (०४ ऑक्टोबर २०२१)
- नेहावर परीला पाळणाघरात ठेवायची वेळ येणार. (०६ ऑक्टोबर २०२१)
- परीसाठी तळमळणाऱ्या नेहाची घालमेल पाहून यश होणार अस्वस्थ. (०८ ऑक्टोबर २०२१)
- यश परत मिळवून देणार बंडू काका-काकूंचं घर. (१८ ऑक्टोबर २०२१)
- हरवलेल्या परीला शोधून परांजपे नेहाच्या मनात जागा मिळवणार का? (२० ऑक्टोबर २०२१)
- विसरले शब्द हरपले भान, नेहाचा बदललेला अंदाज पाहून यश हरवून जातो. (२२ ऑक्टोबर २०२१)
- यशने फाईलमध्ये लपवलेली चिठ्ठी नेहापर्यंत पोहोचणार का? (२५ ऑक्टोबर २०२१)
- यशला उमगणार परफेक्ट लाईफ पार्टनरचा अर्थ. (२७ ऑक्टोबर २०२१)
- नेहामुळे पुन्हा जुळणार यश-समीरची गट्टी. (३१ ऑक्टोबर २०२१)
- यशने ऑफिसमध्ये ओळख लपवल्याचं गुपित सिम्मीला कळणार. (०१ नोव्हेंबर २०२१)
- चौधरींच्या घरच्या भावी लक्ष्मीची पाऊलं घरात पडणार, नेहाच्या हातून यशच्या घरचं लक्ष्मीपूजन पूर्ण होणार. (०३ नोव्हेंबर २०२१)
- यश नेहासाठी पाठवणार खास भेट. (०५ नोव्हेंबर २०२१)
- नेहाच्या आयुष्यात यश आणणार आनंदाचे क्षण. (०८ नोव्हेंबर २०२१)
- नेहा-परांजपेच्या भेटीने वाढणार यशची अस्वस्थता. (१० नोव्हेंबर २०२१)
- नेहाच्या खोटं बोलण्याने यश दुखावणार. (१२ नोव्हेंबर २०२१)
- यशच्या खरेपणावर नेहाचा विश्वास पाहून यश अस्वस्थ होणार. (१५ नोव्हेंबर २०२१)
- यशवर दिली जाणार नवी जबाबदारी, परांजपेसोबत लग्नासाठी मिळवणार का नेहाचा होकार? (१७ नोव्हेंबर २०२१)
- यश नेहाला परांजपेसोबत लग्न करायला सांगू शकेल का? (१९ नोव्हेंबर २०२१)
- परीचा होकार मिळाला तर परांजपेसोबत लग्न करेल का नेहा? (२४ नोव्हेंबर २०२१)
- आईच्या भल्यासाठी डायबेटिस असूनही परीचा निर्जळी उपवास, परीच्या या चिमुकल्या प्रयत्नाचे काय होतील परिणाम? (२७ नोव्हेंबर २०२१)
- परी घेणार परांजपेचा इंटरव्ह्यू. (२१ डिसेंबर २०२१)
- यश नेहाशी जोडू पाहतोय घरमालक-भाडेकरूचं प्रेमळ नातं. (२५ डिसेंबर २०२१)
- नेहासोबत सुंदर भविष्याच्या स्वप्नात हरवणार यश. (०१ जानेवारी २०२२)
- यशच्या काळजीने होणार नेहाची तळमळ, हे प्रेम नाही तर काय? (०१ फेब्रुवारी २०२२)
- यशने घेतलेल्या निर्णयाने नेहाला बसला धक्का. (०६ फेब्रुवारी २०२२)
- नेहा आणि यशच्या प्रेमाची स्वप्नपूर्ती. (१६ फेब्रुवारी २०२२)
- परीचा पॅलेसचा हट्ट यश करेल का पूर्ण? (२६ फेब्रुवारी २०२२)
- यश आणि नेहाची प्रेमकहाणी घेणार सुंदर वळण. (२० मार्च २०२२)