Jump to content

मानखुर्द रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक मानखुर्द हे मुंबई शहराच्या मानखुर्द भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे. ठाण्याची खाडी ओलांडून नवी मुंबईमधून मुंबईमध्ये प्रवेश करताना लागणारे मानखुर्द हे पहिलेच स्थानक आहे.

भाभा अणुसंशोधन केंद्र येथून जवळ आहे.