माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट माहिती व प्रसारण मंत्रालय हे भारत सरकारचे एक मंत्रालय आहे जे माहिती, प्रसारण, प्रेस आणि भारतीय सिनेमा या क्षेत्रातील नियम व कायदे तयार करण्यासाठी व त्यातील कारभारासाठी जबाबदार आहे. भारत सरकारच्या प्रसारण शाखा, प्रसार भारतीच्या, कारभारासाठी हे मंत्रालय जबाबदार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ही मंत्रालयातील इतर महत्त्वाची वैधानिक संस्था आहे जी भारतात प्रसारित होणाऱ्या चित्रपटाच्या नियमनास जबाबदार आहे.

संदर्भ

साचा:संदर्भयादी