मिलिंद महाविद्यालय

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट विद्यापीठ मिलिंद महाविद्यालय हे औरंगाबाद शहरातील एक महाविद्यालय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत याची स्थापना केली. मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स, मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स येथे असलेल्या तीन शैक्षणिक महाविद्यालयाच्या पदवीधारकांचे गट आहे. या महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञानमधील पदवी व पद्युत्तर अभ्यासक्रम शिकविला जातो. हे तिनही महाविद्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठशी संलग्न आहेत. ५४ एकर परिसरामध्ये हे महाविद्यालय पसरलेले आहे. देण्यात आली. हैदराबाद संस्थानाचा सातवा निजाम मीर उस्मान अली खान कडून सुरुवातीला मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी जमीन देण्यात आली. साचा:विस्तार


इतिहास

साचा:विस्तार

हे सुद्धा पहा

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर