मोतीराम गजानन रांगणेकर
Appearance
साचा:माहितीचौकट साहित्यिक मोतीराम गजानन रांगणेकर (एप्रिल १०, इ.स. १९०७ - फेब्रुवारी १, इ.स. १९९५) हे मराठी नाटककार, चित्रपट-दिग्दर्शक, पत्रकार होते. यांनी लिहिलेली कुलवधू, आशीर्वाद, नंदनवन, माझे घर, वहिनी इत्यादी नाटके विशेष गाजली. नाट्यविषयक योगदानासाठी इ.स. १९८२ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले.[१]
इ.स. १९६८ साली म्हापसे (गोवा) येथे झालेल्या ४९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]
नाटके[संपादन | स्रोत संपादित करा]
रांगणेकरांनी लिहिलेली किंवा दिग्दर्शित केलेली नाटके:
चित्रपट[संपादन | स्रोत संपादित करा]
| चित्रपटाचे नाव | वर्ष (इ.स.) | भाषा | सहभाग |
|---|---|---|---|
| कुबेर | इ.स. १९४७ | मराठी | दिग्दर्शन |
मो.ग. रांगणेकरांविषयीची पुस्तके[संपादन | स्रोत संपादित करा]
- रांगणेकर आणि मराठी रंगभूमी (द.रा. गोमकाळे)
पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार (इ.स. १९८२)[१]