यादगीर रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई चेन्नई मार्ग यादगीर रेल्वे स्थानक हे कर्नाटकाच्या यादगीर जिल्ह्यातील यादगीर शहरात असलेले रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर आणि कर्नाटक एक्सप्रेस, दादर चेन्नई इग्मोर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस−कोइंबतूर एक्सप्रेस, रायलसीमा एक्सप्रेस, इत्यादी जलद गाड्या या स्थानकात थांबतात.