येरमाळा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

येरमाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे.उस्मानाबाद जिल्हा येरमळेपासून तब्बल 36 किलोमीटर अंतरावर आहे आणि येडेश्वरी देवी मंदिर मात्र 4 किलोमीटर वर आहे. भाविकांचे हे मोठे श्रद्धास्थान मानले जाते.

येरमाळा मासे, खेकडे आणि इतर जलचर पालन व खाद्यासाठीही प्रसिद्ध आहे. येथे दर आठवड्याला भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी मोठा बाजार भरतो आणि त्यातून शेतकरी आणि बाहेरील लोकांना चांगले उत्पन्न मिळते.

भौगोलिक स्थान

हवामान

येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate