रत्‍नागिरी रेल्वे स्थानक

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:कोकण रेल्वे मार्ग

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
स्थानकाची इमारत

रत्‍नागिरी रेल्वे स्थानक हे रत्‍नागिरी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील हे स्थानक महाराष्ट्राच्या कोकण भागामधील सर्वात महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असून मुंबई व उत्तरेकडून गोवा, कर्नाटककेरळकडे धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचा येथे थांबा आहे. हे स्थानक रत्‍नागिरी शहराच्या ६ किमी पूर्वेस रा.मा. २०४ वर स्थित आहे.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या संपादन

क्र. रेल्वे नाव
10111
10112
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसमडगांव कोकण कन्या एक्सप्रेस
11003
11004
दादरसावंतवाडी रोड राज्यराणी एक्सप्रेस
22115
22116
लोकमान्य टिळक टर्मिनस–करमळी ए.सी. सुपरफास्ट एक्सप्रेस
12431
12432
हजरत निजामुद्दीनतिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस
12051
12052
दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस
10103
10104
छत्रपती शिवाजी टर्मिनस–मडगांव मांडवी एक्सप्रेस
12617
12618
हजरत निजामुद्दीन–एर्नाकुलम मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस
16345
16346
लोकमान्य टिळक टर्मिनस–तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस
12619
12620
लोकमान्य टिळक टर्मिनस–मंगळूर मत्स्यगंधा एक्सप्रेस
12201
12202
लोकमान्य टिळक टर्मिनस–कोचुवेली गरीब रथ एक्सप्रेस
12133
12133
छत्रपती शिवाजी टर्मिनस–मंगळूर एक्सप्रेस
12449
12450
गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस