राक्षसभुवनची लढाई

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट सैन्य संघर्ष

राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०, इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठेहैदराबादचा निझाम यांच्यात झाली. यात निझामाचा सडकून पराभव झाला. राक्षसभुवन महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात गोदावरीकाठी गेवराई तालुक्यात वसलेले गाव आहे.१७६३ मध्ये येथे झालेल्या लढाईत थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला ही लढाई राक्षसभुवनची लढाई म्हणून इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे. या लाढाइमधे निजामाचे २२ सरदार कैद करण्यात आले होते. साडेतीन शाहन्यांपैकी एक शाहाना विठ्ठल सुंदर यांचा मृत्यु याच लढाई मधे झाला याचा पुरावा म्हणजे विठ्ठल सुंदर यांची समाधि राक्षसभुवन मधे पुरातन महादेव मंदिर दादेश्वर समोर आजही पहन्यास मिलते.राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०, इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठे व हैदराबादचा निझाम यांच्यात झाली. यात निझामाचा सडकून पराभव झाला. [१][२][१]

साचा:विस्तार

साचा:संदर्भनोंदी