राखीगढी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

राखीगढी हे भारतातल्या हरयाणा राज्याच्या हिस्सार जिल्ह्यात, जिल्हा मुख्यालयापासून साधारणपणे ४० कि.मी. अंतरावर असणारे एक ५००० लोकवस्तीचे गाव आहे.तेथे, या गावाशेजारी असलेल्या सुमारे ३५० हेक्टरच्या परीसरात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे थोर संशोधक पुरातत्त्वज्ञ डॉ. वसंत शिंदे ,डेक्कन कॉलेज पुणे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पुरातत्त्वीय उत्खनन गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे . सिंधू संस्कृतीच्या ज्ञात असलेल्या आतापर्यंतच्या उत्खननामध्ये सापडलेले सर्वात मोठे महानगर असल्याचे सिद्ध झाले आहे

या उत्खननात सापडलेल्या काही वस्तूंचे कार्बन 14 कालमापन पद्धती नुसार कालखंड ठरवण्यात आला आहे. साचा:विस्तार

संदर्भ

साचा:संदर्भ संकेतस्थळ