राग आसावरी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:राग राग आसावरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक प्राचीन राग आहे. संगीत रत्नाकर ह्या ग्रंथातही त्याचा उल्लेख आला आहे[१].

आसावरी राग तीन पद्धतीने गायिला जातो. फक्त कोमल रिषभ वापरून, फक्त शुद्ध रिषभ वापरून आणि हे दोन्ही रिषभ वापरून. फक्त कोमल रिषभ वापरल्यास त्या रागाला कोमल रिषभ आसावरी असे म्हणतात.

आसावरी रागातील काही गाणी

अशी पाखरे येती आणिक स्मृती
ठेवूनी जाती - सुधीर फडके

काय वधिन मी ती सुमती (नाट्यगीत, संगीत मृच्छकटिक, गो ब देवल , गायक - रामदास कामत )

चले जाना नही नैन मिला के (चित्रपट - बडी बहन)

जादू तेरी नज़र खुशबू तेरा बदन (चित्रपट - डर)

दूर आर्त सांग कुणी छेडली ( भावगीत, कवि - मंगेश पाडगावकर, संगीत - यशवंत देव , गायिका - मधुबाला जव्हेरी )

पिया ते कहा (तूफान और दिया)

लो आगयी उनकी याद वो नहीं आयें (चित्रपट - दो बदन)

साचा:विस्तार

साचा:हिंदुस्तानी संगीत