Jump to content

राग चंद्रकंस

मराठीपिडिया कडून

साचा:रागसाचा:विस्तार राग चंद्रकंस हा हा हिंदुस्तानी संगीतातील एक राग आहे. ह्या रागाच्या निर्मितीचे श्रेय प्रो. बी आर देवधर यांना दिले जाते.[] मालकंस रागातील कोमलनी ऐवजी शुद्ध निचा वापर केला असता चंद्रकंस राग निर्माण होतो. असा चंद्रकंस मालकंस अंगाचा चंद्रकंस म्हणून ओळखला जातो. त्याशिवाय बागेश्री अंगाचा चंद्रकंसही क्वचित ऐकायला मिळतो त्यात कोमल ध ऐवजी शुद्ध धचा वापर केला जातो.

आधारित गाणी[संपादन | स्रोत संपादित करा]

या रागावर आधारित मराठीतील गाणी :

  • "विठ्ठला देवा आलासी माझ्या दारी,पण थांब जरासा विटेवरी ।"
  • बोलले इतुके मज श्रीराम (गीत रामायण कवि ग दि माडगुळकर, संगीत -सुधीर फडके)
  • जेथे जातो तेथे तू माझा सांगाती (अभंग तुकयाचे, संगीत श्रीनिवास खळे , गायिका लता मंगेशकर )
  • आठवणी दाटतात (गीत योगेश्वर अभ्यंकर, संगीत एम जी गोखले, गायिका सुमती टिकेकर )

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]