साचा:रागसाचा:विस्तार राग जयजयवंती हा हिंदुस्तानी संगीतातील एक प्राचीन राग असून प्राचीन ग्रंथातही त्याचा उल्लेख आढळतो.[] जयावंती, जयजयंती, जयंती, वैजयंती अशी त्याची इतरही पूर्वीची नावे आहेत. ह्या रागात दोन गंधार (ग ) व दोन निषाद (नि ) यांचा उपयोग केला जातो.

जयजयवंती रागातील काही गीते संपादन

  • अजि मी ब्रह्म पाहिले (मराठी भक्तिगीत, कवी - संत अमृतराय महाराज, संगीत - श्रीनिवास खळे, गायिका - आशा भोसले)
  • जिंदगी आज मेरे नाम से शरमाती है (चित्रपट - सन ऑफ इंडिया, संगीतकार नौशाद, गायक मोहम्मद रफी)
  • बैरन हो गई रैना (चित्रपट - देख कबीरा रोया, संगीतकार मदनमोहन, गायक मन्ना डे)
  • मनमोहन बडे झूटे (चित्रपट - सीमा, संगीतकार शंकर जयकिशन, गायिका लता मंगेशकर)
  • यह दिल की लगी कम क्या होगी (चित्रपट - मुगले आझाम, संगीतकार नौशाद, गायिका लता मंगेशकर)
  • सोनियाचा पाळणा रेशमाचा दोर गं ( मराठी भावगीत, कवयित्री -संजीवनी मराठे, संगीत - प्रभाकर जोग, गायिका मंदाकिनी पांडे )


संदर्भ संपादन