Jump to content

राग जौनपुरी

मराठीपिडिया कडून

साचा:राग

राग जौनपुरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

त्याला जीवनपुरी असेही म्हटले जाते. सुलतान शर्की हे अमीर खुश्रू यांचे शिष्य होते त्यांनी ह्या रागाची निर्मिती केली असे म्हणतात.[]

जौनपुरी रागातील काही गाणी[संपादन | स्रोत संपादित करा]

घूंघट के पट खोल तोहे पिया मिलेंगे (कबीराचे भजन)

जायें तो जायें कहॉं, समझेगा कौन यहॉं (टॅक्सी ड्रायव्हर)

देवा तुझा मी सोनार (अभंग, संत नरहरी सोनार, संगीत यशवंत देव , गायक - रामदास कामत)

तुझे रूप चित्ती राहो (चित्रपट - संत गोरा कुंभार, गीत- ग. दि. माडगुळकर, संगीत आणि गायक - सुधीर फडके)

दिल में हो तुम ऑंखों मे तुम (चित्रपट - सत्यमेव जयते)

पायल की झंकार बैरनिया (भीमसेन जोशी)

साचा:विस्तार

साचा:हिंदुस्तानी संगीत