रात्रीस खेळ चाले २

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी रात्री १०.३०च्या मालिका

पर्व

मालिका दिनांक वेळ
२२ फेब्रुवारी – २२ ऑक्टोबर २०१६ रात्री १०.३० वाजता
१४ जानेवारी २०१९ – २७ मार्च २०२०
१३ जुलै – २९ ऑगस्ट २०२०
२२ मार्च – ३० एप्रिल २०२१ रात्री ११
१६ ऑगस्ट २०२१ – ९ एप्रिल २०२२

पुनर्निर्मिती

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी रात का खेल सारा २ (रात्रीस खेळ चालेने केलेला अनुवाद) ॲंड टीव्ही (एक तास) १२ डिसेंबर २०२० - चालू

कलाकार

  1. हरी नाईक (अण्णा) = माधव अभ्यंकर
  2. इंदुमती हरी नाईक (माई) = शकुंतला नरे
  3. कुमुदिनी कमलाकर पाटणकर (शेवंता) = अपूर्वा नेमळेकर
  4. सरिता दत्ताराम नाईक = प्राजक्ता वाड्ये
  5. कमलाकर पाटणकर = आदिश पैगुडे
  6. वत्सला आबा नाईक (वच्छी) = संजीवनी पाटील
  7. शोभा काशिनाथ नाईक = मंगल राणे
  8. काशिनाथ आबा नाईक (काशी) = सचिन शिर्के
  9. (चोंट्या) = हृदयनाथ जाधव
  10. माधव हरी नाईक = मंगेश साळवी
  11. दत्ताराम हरी नाईक = सुहास शिरसाट
  12. अभिराम हरी नाईक = साईंकित कामत
  13. छाया हरी नाईक = नम्रता पावसकर
  14. (पांडू) = प्रल्हाद कुडतरकर
  15. नेने वकील = दिलीप बापट
  16. रघू गुरुजी = अनिल गावडे
  17. भिवरी = दीक्षा सोनावणे

विशेष भाग

  1. पांडू इलो, अण्णा इले, माई इली, छाया इला, दत्ता इलो, माधव इलो, तुम्ही येताय ना? (१४ जानेवारी २०१९)
  2. नाईक इले हत अन् ह्यावेळी शेवंताही येतेय, खेळ सुरू होतोय. (१६ जानेवारी २०१९)
  3. नाईकवाड्यावर पसरणार कोणाची गूढ सावली? (१८ जानेवारी २०१९)