राधे (हिंदी चित्रपट)
Appearance
राधे हा भारतीय हिंदी भाषेचा चित्रपट आहे जो प्रभु देवा दिग्दर्शित आहे आणि सलमान खान, सोहेल खान आणि अतुल अग्निहोत्री निर्मित आहे.[१] या चित्रपटात सलमान खान, दिशा पटानी, रणदीप हूडा, जॅकी श्रॉफ आणि मेघा आकाश मुख्य आहेत. हा चित्रपट १३ मे २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.[२][३]
कलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]
- सलमान खान
- दिशा पटानी[४]
- रणदीप हूडा
- जॅकी श्रॉफ
- मेघा आकाश
- भारथ
- गौतम गुलाटी
- जरीना वहाब
- नररा श्रीनिवास
- गोविंद नामदेव
- अर्जुन कानुंगो
- जॅकलिन फर्नांडिज
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
राधे आयएमडीबीवर