रामटेक रेल्वे स्थानक

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक रामटेक हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबईकोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेल्या कन्हान रेल्वे स्थानकानंतर एक फाटा रामटेकला जातो. हे नागपूर स्थानकापासून सुमारे ४१.७ किमी अंतरावर आहे. येथे २ फलाट आहेत.येथे फक्त नागपूर व इतवारी स्थानकासाठी गाड्या सुटतात व फक्त इतवारी व नागपूर स्थानकावरून येथे गाड्या येतात. हे एक टर्मिनस आहे.[] रामटेक येथे रामाचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर गडावर असल्याने यास 'गडमंदिर' असे म्हणतात.

रामटेकला जाणाऱ्या गाड्या व तेथून सुटणाऱ्या गाड्या संपादन

या गाड्या दररोज आहेत.

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके