रामनगर वस्ती

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

रामनगर वस्ती हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. रामनगर वस्ती हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . अहमदनगर पासुन ४० कि.मी आहे .पाथर्डी पासुन २९कि.मी आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.