रामरतन जाणोरकर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट पदाधिकारी

रामरतन जाणोरकर हे नागपूर माजी महापौर होते. त्यांचा जन्म भंगी (सफाई कामगार) या दलित जातीमध्ये झाला होता. नंतर त्यांनी आपले जीवन आंबेडकरी चळवळीला समर्पित केले आणि बौद्ध धर्मात धर्मांतर केले.[१]

ते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे सदस्य होते आणि इ.स. १९७६ मध्ये नागपूरचे महापौर म्हणून निवडले गेले. १९७६-७७ मध्ये त्यांनी महापौर म्हणून काम केले.[२][३]

संदर्भ

साचा:संदर्भयादी

ग्रंथसंग्रह