Jump to content

रामविलास पासवान

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट संसद सदस्य रामविलास पासवान (जन्म : ५ जुलै १९४६; - ८ ऑक्टोबर २०२०) हे भारतातील हिंदी भाषक राजकारणी होते. ते लोक जनशक्ती पक्षाचे ते संस्थापक, अध्यक्ष होते. भारतातील बिहार राज्यातील एका दलित परिवारात जन्माला आलेले पासवान हे बी.ए. आणि एल.एल.बी.पर्यत शिक्षित होते. पोलीस सेवेत मिळालेल्या नोकरीत रुजू न होता त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला आणि सर्वप्रथम इ.स. १९६९ साली बिहार विधान परिषदेवर निवडून आले.

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

इ.स. २०२०चा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला.[]

साचा:संदर्भनोंदी