रुपे कार्ड

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट रुपे कार्ड हे भारतीय डेबिट कार्ड आहे. मास्टरकार्ड आणि व्हिसाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी २०१२ साली हे संपूर्ण देशी डेबिट कार्ड भारतीय बाजारात आले आहे . रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेले नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानी रुपे कार्ड या ब्रॅंड अंतर्गत हे कार्ड बाजारात आणले आहे. डेबिट कार्डमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व सुविधा यात उपलब्ध असणार आहेत.

साचा:विस्तार