रॉकेट्री: नंबी इफेक्ट

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट चित्रपट रॉकेट्री: नंबी इफेक्ट हेरगिरीचा आरोप असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) माजी वैज्ञानिक आणि एरोस्पेस अभियंता नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित हा आगामी भारतीय चरित्रपट आहे. या चित्रपटाचे निर्माता, लेखक आणि दिग्दर्शन आर. माधवन करत असून, यात सिमरन यांच्यासह मुख्य भूमिकेत ते स्वतः आहेत.[१][२]

या चित्रपटाचे चित्रीकरण हिंदी, तमिळ आणि इंग्रजी भाषेत एकाच वेळी केले गेले आहे. तसेच तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. कथेची सुरुवात प्रिन्स्टन विद्यापीठात पदवीधर विद्यार्थी म्हणून युवा नंबी नारायणनच्या काळापासून होते. चित्रपटाने इ.स. २०१७ च्या सुरुवातीस प्री-प्रॉडक्शन काम सुरू केले आणि इ.स. २०२१ च्या मध्यावर रिलीज होण्याची शक्यता आहे.[३]

कथानक

नंबी नारायणन या थोर रॉकेट वैज्ञानिकाची ही कथा आहे.

कलाकार[४]

कलाकार = पात्र

  • आर. माधवन = नांबी नारायणन
  • सीमरन = मीरा नारायणन
  • रजित कपूर = विक्रम साराभाई (हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती) म्हणून
  • रवी राघवेंद्र = विक्रम साराभाई (तमिळ आवृत्ती) म्हणून
  • मीशा घोषल = गीता नारायणन
  • श्याम रंगनाथन = शंकर नारायणन म्हणून
  • मुरलीधरन = अरुणन
  • कार्तिक कुमार = पंतप्रधान नायर
  • गुलशन ग्रोव्हर = एपीजे अब्दुल कलाम
  • दिनेश प्रभाकर = एलडी गोपाल
  • मोहन रमण = उडुपी रामचंद्र राव
  • रॉन डोनाची = कर्नल क्लीव्हर
  • फिलिस लोगान = श्रीमती क्लीव्हर
  • व्हिन्सेंट रिओटा = लुईगी क्रोको
  • बिजो थांगजम स्टुडिओ पर्सनल म्हणून

जगन

  • राजीव रवींद्रनाथन परम म्हणून
  • सॅम मोहन = उन्नी
  • भावशील = सरताज
  • सूर्या (पाहुणा कलाकार; तमिळ, मल्याळम आणि तेलगू आवृत्ती)
  • शाहरुख खान (पाहुणा कलाकार; हिंदी, कन्नड आणि इंग्रजी आवृत्ती)
  • अबूधर अल हसन = स्टुडिओ डायरेक्टर

संदर्भ

साचा:संदर्भयादी