लक्ष्मी (चित्रपट)
Appearance
लक्ष्मी हा भारतीय हिंदी भाषेचा विनोदी-हॉरर चित्रपट आहे जो राघवा लॉरेन्स यांनी केला आहे[१]. हा २०११ मधील कांचना तमिळ चित्रपटाचा रिमेक असून यात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.कोविड साथीच्या आजारामुळे हा सिनेमा निवडक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल आणि ९ नोव्हेंबर २०२० रोजी हॉटस्टारवर रीलिझ होईल[२].
कथा[संपादन | स्रोत संपादित करा]
हा चित्रपट एका भूताबद्दल (अक्षय कुमार) आहे , ज्याने आपल्यावर अन्याय होत आहे याचा बदला घेण्याचा विचार केला आहे आणि घरात राहणाऱ्या प्रत्येकाला त्रास दिला आहे[३].
कलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]
- अक्षय कुमार
- कियारा अडवाणी
- आयशा रझा मिश्रा
- तुषार कपूर
- शरद केळकर
- तरुण अरोरा
- अश्विनी काळसेकर
- मनु ऋषी चढा
- बाबू अँटनी
- मीर सरवार
- राजेश शर्मा
बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
लक्ष्मी आयएमडीबीवर