लखनौ सुपर जायंट्स
Appearance
साचा:Infobox cricket club लखनौ सुपर जायंट्स हा संघ भारतीय प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत लखनौ शहराचे प्रतिनिधित्व करतो. संघाचा कर्णधार लोकेश राहुल असून संघाचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर हे आहेत.
या संघाची स्थापना २०२१ साली झाली. २०२२ इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामापासून या संघाने आयपीएलमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.