लग्नाची बेडी (मालिका)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम

लग्नाची बेडी ही स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका आहे.

कलाकार

  • संकेत पाठक - राघव रत्नपारखी
  • सायली देवधर - सिंधू राघव रत्नपारखी
  • रेवती लेले - मधुराणी
  • सुमुखी पेंडसे - मोठी काकू
  • विद्याधर जोशी - अप्पा
  • श्रेयस राजे - कांता

पुनर्निर्मिती

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
बंगाली कुसुम डोला स्टार जलषा २२ ऑगस्ट २०१६ - २ सप्टेंबर २०१८
तामिळ नेन्जाम मरप्पाथिल्लाई स्टार विजय ९ ऑक्टोबर २०१७ - २३ फेब्रुवारी २०१९
हिंदी गुम है किसीके प्यार मैं स्टार प्लस ५ ऑक्टोबर २०२० - चालू
कन्नड मरली मनसागिदे स्टार सुवर्णा ९ ऑगस्ट २०२१ - चालू