लाल बहादूर शास्त्री विमानतळ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट विमानतळ

वाराणसी विमानतळावर थांबलेले स्पाइसजेटचे विमान

लाल बहादूर शास्त्री विमानतळ साचा:विमानतळ संकेत हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्याच्या वाराणसी शहरामधील विमानतळ आहे. या शहराला काशी किंवा बनारसही म्हणतात. ऑक्टोबर २००५ मध्ये भारत सरकारने ह्या विमानतळाला लाल बहादूर शास्त्री विमानतळ’' हे नाव दिले. २०१२ साली या विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

साचा:Airport-dest-list

बाह्य दुवे

साचा:कॉमन्स वर्ग