लाव रे तो व्हिडीओ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

लाव रे तो व्हिडिओ हा बहुचर्चित मराठी दूरचित्रवाणी विनोदी कार्यक्रम झी युवा या वाहिनीवर ०१ जुलै २०२० पासून बुधवार व गुरुवार रात्री ९:३० वाजता प्रक्षेपित केला जात होता. या मालिकेचे दिग्दर्शन आणि निवेदन डॉक्टर निलेश साबळे करत होते. या कार्यक्रमात विनोदी व्हिडिओ दाखण्यात येत होते. २९ ऑक्टोबर २०२० रोजी हा कार्यक्रम समाप्त झाला.