Jump to content

लाहोरचा पाकिस्तान-भारत कसोटी सामना २००६

मराठीपिडिया कडून

भारताच्या २००६ च्या पाकिस्तान दौऱ्यातील पहिला कसोटी सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये खेळला गेला.

भारताचा संघ[संपादन | स्रोत संपादित करा]

पाकिस्तानचा संघ[संपादन | स्रोत संपादित करा]

थोडक्यात वर्णन[संपादन | स्रोत संपादित करा]

फलंदाजीसाठी अतिशय अनुकुल असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकुन पाकिस्तानने फलंदाजी घेतली व पहिल्या डावात ७ बाद ६७९ धावा करून डाव घोषित केला.

उत्तरादाखल भारताने १ बाद ४१० धावा केल्या.

पावसामुळे वारंवार थांबलेला हा सामना येथेच संपला.

थोडक्यात धावफलक[संपादन | स्रोत संपादित करा]

पहिला डाव[संपादन | स्रोत संपादित करा]

दुसरा डाव[संपादन | स्रोत संपादित करा]

झाला नाही.

निकाल[संपादन | स्रोत संपादित करा]

सामना अनिर्णित.

विक्रम[संपादन | स्रोत संपादित करा]