लोथल

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट शहर

लोथल (गुजराती: લોથલ), प्राचीन सिंधु संस्कृती मधील भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. सुमारे ख्रिस्तपूर्व २४०० वर्ष जुने असलेले हे शहर भारताच्या गुजरात राज्यातील अहमदाबादजवळ असून त्याचा शोध इ.स. १९५४ मध्ये लागला. लोथल हे सिंधूू संस्कृती कालीन महत्त्वाचे बंदर असून या बंदराच्या माध्यमातून मेसोपोटेमिया बरोबर भारतााचा व्यापार चालत असे

बाह्य दुवे

साचा:विस्तार