लोहारडागा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:जिल्हा शहर लोहारडागा भारताच्या झारखंड राज्यातील एक शहर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४६,२०४ होती.

हे शहर लोहारडागा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.