वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था, नागपूर
Appearance
वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था ही नागपुरात स्थित आहे. ही संस्था इ. स. १८८५ मध्ये स्थापन झाली.या संस्थेचे जुने नाव 'मॉरिस कॉलेज' असे होते.[१]
इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:संदर्भनोंदी साचा:संदर्भयादी