Jump to content

वहिनीसाहेब

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी रात्री ९च्या मालिका साचा:झी मराठी संध्या. ७च्या मालिका

वहिनीसाहेब ही झी मराठी वाहिनीवरील एक जुनी व लोकप्रिय मालिका आहे. लोकाग्रहास्तव या मालिकेचे पुनःप्रक्षेपण झी युवा या वाहिनीवर सुरू करण्यात आले होते.

कलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. सुचित्रा बांदेकर
  2. शरद पोंक्षे
  3. भार्गवी चिरमुले
  4. विनय आपटे
  5. अभिजीत केळकर
  6. प्रसाद जवादे
  7. रोहिणी हट्टंगडी
  8. ऋग्वेदी प्रधान