वामन मेश्राम

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
चित्र:Waman Meshram.jpg
वामन मेश्राम

वामन चिंधुजी मेश्राम ( १९५७ - हयात) हे भारतीय कार्यकर्ते आणि बामसेफ या एक बिगर-राजकीय आणि बिगर धार्मिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

चालवत असलेल्या संस्थांची यादी

मेश्राम चालवत असलेल्या संस्थांची यादी खालीलप्रमाणे आहे:

  • बामसेफ
  • भारत मुक्ती मोर्चा
  • राष्ट्रीय मुळनिवासी संघ
  • राष्ट्रीय मुळनिवासी बहुजन कर्मचारी संघ
  • बहुजन क्रांती मोर्चा

इतिहास

वामन मेश्राम यांचा जन्म १९३८ मध्ये महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यामध्ये असलेल्या रामगाव गावात झाला. त्यांनी आपले प्राथमिकमाध्यमिक शालेय शिक्षण दारव्हा येथे घेतले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी औरंगाबादला गेले. १९७० दशकाच्या उत्तरार्धात औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिकत असताना वामन मेश्राम यांनी सार्वजनिक जीवनात सामील होण्याचा विचार सुरू केला. १९७५ मध्ये मेश्राम बीएएमसीईएफमध्ये दाखल झाले.[१]

संदर्भ