Jump to content

विरार रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा विरार हे मुंबई शहराच्या पश्चिमेकडील उपनगरांमधील उत्तरेकडचे रेल्वे स्थानक आहे. हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वेमार्गावर आहे. हे स्थानक एकेकाळी मुंबई उपनगरी रेल्वेचे उत्तरेकडचे शेवटचे स्थानक होते. आता उपनगरी गाड्या डहाणू रोड पर्यंत जातात. विरारला काही लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात.