Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
विशाखापट्टणम रेल्वे स्थानक - मराठीपिडिया

विशाखापट्टणम रेल्वे स्थानक

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
स्थानकाची इमारत

विशाखापट्टणम जंक्शन (साचा:Lang-te) हे आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. विशाखापट्टणम भारतीय रेल्वेच्या पूर्व तटीय रेल्वे क्षेत्रामध्ये असून ते वॉल्टेअर रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. हावडा-चेन्नई हा भारताच्या पूर्व किनारपट्टी भागातून धावणारा प्रमुख रेल्वेमार्ग विशाखापट्टणम शहरामधून जात असला तरीही विशाखापट्टणम स्थानक ह्या मार्गावर नाही. विशाखापट्टणम हे एक टर्मिनल असून येथे येणाऱ्या सर्व गाड्यांना एकाच मार्गाने परतावे लागते.

विशाखापट्टणम व हैदराबाद रेल्वे स्थानकांदरम्यान धावणारी गोदावरी एक्सप्रेस ही येथील सर्वात प्रसिद्ध रेल्वेगाडी आहे.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या संपादन