विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर
Appearance
साचा:माहितीचौकट विद्यापीठ विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (इंग्लिश: Visvesvaraya Regional College of Engineering, Nagpur; लघुनाव: व्हीएनआयटी; पूर्वीचे नाव: विश्वेश्वरय्या रिजनल कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग) ही नागपूर स्थित तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारी एक संस्था आहे. मूळरित्या ही संस्था सन १९६० मध्ये स्थापन झाली नंतर या संस्थेस मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचे सन्मानाप्रित्यर्थ त्यांचे नाव देण्यात आले. ही भारतामधील ३१ स्वायत्त राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांपैकी एक आहे.
या संस्थेचा परिसर, नागपूरच्या पश्चिमेस असलेल्या अंबाझरी तलावाजवळ आहे. याचा विस्तार सुमारे २२० एकर आहे. या संस्थेच्या परिसरास तीन प्रवेशद्वार आहेत.
इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]
परिसर[संपादन | स्रोत संपादित करा]
वसतिगृहे[संपादन | स्रोत संपादित करा]
संस्था आणि प्रशासन[संपादन | स्रोत संपादित करा]
प्रशासन[संपादन | स्रोत संपादित करा]
विभाग[संपादन | स्रोत संपादित करा]
शैक्षणिक[संपादन | स्रोत संपादित करा]
प्रवेश प्रक्रिया[संपादन | स्रोत संपादित करा]
संस्थेची क्रमवारी[संपादन | स्रोत संपादित करा]
विद्यार्थी जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]
हे देखील पहा[संपादन | स्रोत संपादित करा]
- राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था
- भारतीय तंत्रज्ञान संस्था
- विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर
- राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, वरंगळ