वेंपती चिन्ना सत्यम

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट वेंपती चिन्ना सत्यम (१५ ऑक्टोबर १९२९  - २ जुलै २०१२) एक भारतीय नर्तक आणि कुचीपुडी नृत्य प्रकाराचे गुरू होते.

पुरस्कार

वेंपती चिन्ना सत्यम यांना केंद्रीय संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली कडून पुरस्कार प्रदान केला होता. त्यांना मध्य प्रदेश सरकारने कालिदास पुरस्कारने सन्मानित केले होते व आंध्र विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन गौरविले. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण ने सन्मानित केले होते.[१]

संदर्भ

साचा:संदर्भयादी