वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत आणि पाकिस्तान दौरा, १९७४-७५
इसवी सन १९७४ ते १९७५ दरम्यान वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने भारत, श्रीलंका आणि पाकिस्तानचा दौरा केला. वेस्ट इंडीजने भारतात ५ कसोटी सामने खेळले. पाकिस्तानविरुद्ध २ कसोटी सामने खेळवले गेले.
भारत वि वेस्ट इंडीज[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:Infobox cricket tour वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९७४ - जानेवारी १९७५ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी भारतात आला. भारतात स्थानिक संघांशी प्रथम-श्रेणी सराव सामने देखील वेस्ट इंडीजने खेळले. क्लाइव्ह लॉईड यांनी तगड्या आणि बलाढ्य वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व केले. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ३-२ अशी जिंकली. भारताबरोबरची कसोटी मालिका खेळल्यानंतर वेस्ट इंडीज संघ लगेचच पाकिस्तान बरोबर २ कसोटी खेळण्यासाठी लाहोरला रवाना झाला.
सराव सामने[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि वेस्ट इंडीज[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:संयुक्त विद्यापीठ XI वि वेस्ट इंडीज[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि वेस्ट इंडीज[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि वेस्ट इंडीज[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि वेस्ट इंडीज[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि वेस्ट इंडीज[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि वेस्ट इंडीज[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:कर्नाटक वि वेस्ट इंडीज[संपादन | स्रोत संपादित करा]
भारत वि वेस्ट इंडीज कसोटी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
३री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
४थी कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
५वी कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
पाकिस्तान वि वेस्ट इंडीज[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:Infobox cricket tour वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९७५ मध्ये भारताचा दौरा केल्यानंतर दोन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. पहिली कसोटी लाहोरला झाली तर दुसरी कसोटी ही कराचीमध्ये खेळवली गेली. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.
सराव सामने[संपादन | स्रोत संपादित करा]
३५ षटकांचा सामना:पाकिस्तान पंतप्रधान XI वि वेस्ट इंडीज[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
तीन-दिवसीय सामना:पॅट्रन्स XI वि वेस्ट इंडीज[संपादन | स्रोत संपादित करा]
पाकिस्तान वि वेस्ट इंडीज कसोटी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट कसोटी सामने साचा:वेस्ट इंडिझ क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे पाकिस्तान दौरे