वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२१-२२

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket tour वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२२ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. सप्टेंबर २०२१ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दौऱ्याचे वेळापत्रक जारी केले.

जानेवारी २०२२ मध्ये, मालिकेवर कोव्हिड-१९चा पडणारा संभाव्य प्रभाव लक्षात घेऊन बीसीसीआयने संपूर्ण दौर केवळ दोन शहरामध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एक सुधारीत वेळापत्रक जारी करण्यात आले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने कोलकाता मधील ईडन गार्डन्सवर खेळविण्यात आले. २०२२ आयपीएल लिलावामुळे तिसरा वनडे सामना १२ फेब्रुवारीऐवजी एक दिवस आधी म्हणजे ११ फेब्रुवारी रोजी पुनर्निधारीत केला गेला. दौऱ्याच्याआधी काही दिवस आधी भारतीय संघातील काही खेळाडूंना कोव्हिड-१९ची बाधा झाल्याने मालिकेवर संकट आले. परंतु संबंधित खेळाडूंना लागलीच विलगीकरणात ठेवल्यामुळे दौरा नियोजनानुसार पार पडणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले.

भारताने एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. हा भारताचा वेस्ट इंडीजविरुद्ध सलग ११वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका विजय होता. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका देखील भारताने ३-० ने जिंकली.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

साचा:वेस्ट इंडिझ क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२१-२२ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे