Jump to content

वैदिक धर्म

मराठीपिडिया कडून

वैदिक साहित्यात सांगितलेल्या नीती-नियमांना वैदिक धर्म (सनातन धर्म) असे म्हणतात.[][] संहिता म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे या सर्व साहित्याला 'वैदिक साहित्य' म्हटले जाते. वैदिक धर्मामध्ये वेदांना प्रमाण मानणे,त्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करणे या संकल्पनांचा समावेश होतो.[]

वैदिक साहित्य आरंभकालीन व उत्तरकालीन वैदिक आर्य यांची श्रेष्ठ कामगिरी लिखित संस्कृतीच्या अभ्यासाचे उदाहरण होय, आरंभीच्या आऱ्यांना लेखन कला अवगत नवती परंतु वैदिक साहित्य एका पिढीकडून पुढील पिढीकडे मौखिक परंपरेने संक्रमित होत गेले.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी