वैदेही - शतजन्माचे आपुले नाते

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम

वैदेही - शतजन्माचे आपुले नाते ही भारतीय मराठी भाषेतील दूरचित्रवाणी मालिका आहे.[१] या मालिकेत सायली देवधर मुख्य भूमिकेत आहे. याचा पहिला प्रोमो १२ जुलै २०२१ रोजी लाँच करण्यात आला. ही मालिका १६ ऑगस्टपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे.[२] मालिकेला कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे ही मालिका १८ डिसेंबर २०२१ रोजी बंद करण्यात आली.

अभिनेते

  • सायली देवधर - वैदेही
  • तृष्णा चंद्रात्रे - दिशा
  • पल्लवी पाटील - मनीषा
  • अभिषेक रहाळकर - साहिल
  • तेजस बर्वे - पराग
  • गंधर्व गुळवेलकर - आलोक
  • अक्षय दांडेकर - बोनी
  • अनुपमा ताकमोघे
  • विजय पटवर्धन
  • अमोल बावडेकर

संदर्भ

साचा:संदर्भयादी