वैराटगड

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट किल्ला वैराटगड हा महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक किल्ला असून राजा भोज याने ११ व्या शतकामध्ये तो बांधला. सभासद बखर मधील उल्लेख नुसार हा गड सरनौबत पिलाजी गोळे यांच्याकडे किल्लेदारी आहे. साचा:संदर्भ हवा

इतिहास

शिवाजी महाराजांच्या काळात याचा लष्कर तळ म्हणून वापर होत असे. शिवाजी महाराजांनी वाई जिंकल्यावर वैराटगड आणि पांडवगड यांचा साम्राज्यामध्ये समावेश केला. ब्रिटीशांनी इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला काबिज केला.


साचा:विस्तार-किल्ला

साचा:महाराष्ट्रातील किल्ले