व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स (मराठी: गांधी आणि काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. या पुस्तकाचे इ.स. १९४५ मध्ये प्रकाशन झाले आहे. यामध्ये कांग्रेस आणि मोहनदास गांधी द्वारा अस्पृश्यांसाठी केलेल्या कार्यांचा आढावा प्रस्तुत केला गेलेला आहे तसेच योग्य कार्य न केल्यामुळे त्यांच्यावर टीका केली आहे. या पुस्तकाचे म्हणणे आहे की, काँग्रेस पक्षाने अस्पृश्योद्धाराच्या समस्येला आपल्या राजकिय लक्ष्यप्राप्तींचे साधन बनवले गेले आहे. काँग्रेसने आपल्या अस्पृश्योद्धार कार्यक्रमाचा जेवढा प्रचार केला, वास्तवात तेवढे काम केले नाही. यामुळे या पुस्तकात दलित वर्गाला गांधीगांधीवाद पासून सावधान राहण्याचे निवेदन केले गेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, जर जगात असा कोणता वाद आहे ज्यामुळे लोकांना शांत करण्यासाठी कार्य धर्माला अफूच्या रूपात उपयोगिले जाते, त्यांना चुकीच्या धारणेत व वचनात फसवले आहे, तो गांधीवाद आहे. गांधीवाद अस्पृश्यांसोबत छळकपट आहे.[१] साचा:विस्तार

हे सुद्धा पहा

साचा:संदर्भनोंदी

बाह्य दुवे


साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर