Jump to content

शंकरजी नारायण

मराठीपिडिया कडून

शंकरजी नारायण अथवा शंकराजी नारायण गंडेकर हे छत्रपती राजारामांच्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळ मंडळातील सचिव होते. पैठणजवळचे गंडापूर हे सचिवांचे मूळ गाव. []

१७ व्या शतकाच्या अखेरच्या आणि १८ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये शंकराजी नारायण यांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पुरंदर, तोरणा [], सिंहगड [], राजगड ह्यांसारखे अनेक किल्ले स्वराज्यात आणले.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. [१]साचा:मृत दुवा लोकसत्ता शनिवार ४ एप्रिल २००९ चा वास्तुरंग
  2. [२]
  3. [३]