शंतनुराव किर्लोस्कर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट व्यक्ती शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर (२८ मे, इ. स. १९०३ - २४ एप्रिल, इ. स. १९९४; पुणे, महाराष्ट्र ;) हे मराठी, भारतीय उद्योजक होते. किर्लोस्कर समूहाच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. किर्लोस्कर समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर हे त्यांचे वडील होते.

पुरस्कार

व्यापार व उद्योग क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची कदर करत भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९६५ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. तसेच त्यांना फाय फाउंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला.

चरित्र

  • कॅक्टस अँड रोझेस हे त्यांचे आत्मचरित्र आहे.
  • सविता भावे यांनी शंतनुराव किर्लोस्करांचे ’कालापुढती चार पाऊले’ या शीर्षकनावाचे चरित्र लिहिले आहे.

बाह्य दुवे

साचा:विस्तार