Jump to content

शामली जिल्हा

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा शामली (जुने नाव: प्रबुद्धनगर जिल्हा) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यापासून वेगळा करून ह्या जिल्ह्याची निर्मिती २०११ साली मुख्यमंत्री मायावतीने केली. २०१२ साली जिल्ह्याचे नाव प्रबुद्धनगर वरून बदलून शामली असे ठेवले गेले.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:उत्तर प्रदेश - जिल्हे