शाहीर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

शाहीर : कार्य पोवाडे गाऊन समाजाचे प्रबोधन करणे आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम शाहीर करीत असतात. ... तत्कालीन ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी सुद्धा शाहीर समाजाला संबोधित करतात. पोवाडे गाणाऱ्या कलाकारांस शाहीर म्हटले जाते.[१]

कार्य

पोवाडे गाऊन समाजाचे प्रबोधन करणे आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम शाहीर करीत असतात.[२] छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम[३] , डॉ. भीमराव आंबेडकर यांचे सामाजिक कार्य[४] अशा विविध विषयांवर शाहिरी कार्यक्रम सादर केले जातात. बदलत्या कालानुसार शाहिरी कार्यक्रमाचे स्वरूप आणि आशय बदलताना दिसून येतो. तत्कालीन ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी सुद्धा शाहीर समाजाला संबोधित करतात.[५]

मराठी शाहीरांचे गायन प्रकारानुसार संबोधन

  • राष्ट्रशाहीर
  • लोकशाहीर
  • शिवशाहीर
  • भिमशाहीर

बाह्य दुवे

साचा:महाराष्ट्रातील लोककला

संदर्भ